भीमा कोरेगावच्या सुनावणीपासून पाचवे न्याधीश झाले दूर !

Share:

भीमा कोरेगावच्या सुनावणीपासून पाचवे न्याधीश झाले दूर !

नवी दिल्ली ,  दि । ३ सप्टें - भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा ,
यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीपासून सर्वोच न्यायालयाचे न्यायाधीश एस . रवींद्र यांनी स्वतःची सुटका करून घेतली . या याचिकेपासून स्वतःची सुटका करून घेणारे ते पाचवे न्यायाधीश आहेत . 
पोलिसानी दाखल केलेला गुन्हा रद्ध करावा , अशी मागणी करणारी याचिका ऊच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती , त्या विरोधात नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते .

        ३० सप्टें रोजी देशाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्वतःची सुटका करून घेतली होती . त्यानंतर  १ ऑक्टो रोजी न्या . एन . व्ही . रामन , आर . सुभाष रेड्डी आणि बी . आर गवई यांनी यातून सुटका करून घेतली होती .
नवलखा यांची अपील गुरुवारी न्या . अरुण मिश्रा , विनीत सारण आणि एस . रवींद्र भट यांच्या खंडपीठा पुढे  सुनावणीसाठी आले असता , न्या . भट यांनी स्वतःची सुटका करून घेतली .

ऊच्च न्यायालयाने नवलखा याना अपील करण्यासाठी दिलेली मुद्दत शुक्रवारी संपत आहे , या कडे नवलखा यांच्या वकिलाने लक्ष वेधले असता , 

हि सुनावणी उद्या दुसऱ्या खंडपीठा पुढे होईल , असे जाहीर केले । या बाबत कोणताही आदेश  देण्यापूर्वी   आपले म्हणणे ऐकून घ्यावे , असे ग्याजेट    महाराष्ट्र सरकारने या पूर्वीच दाखल केले आहे , 

भीमा कोरेगाव प्रकरण आणि माओवाद्यांशी असणारी कथित लिंक या बाबत प्रथमदर्शनी पुरावा नसला , तरी या प्रकरणाची व्याप्ती पाहता त्याचा सखोल तपस होणे आवश्यक असल्याचे सांगून या आरोपातून मुक्त मुक्त करावे  , हि पोलिसांची  मागणी ऊच्च न्यायालयाने १३ सप्टें रोजी फेटाळून लावली होती .
 
या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी तीन आठवडे मुद्दत देत त्या काळात नवलखा यांना अटक करू नये , 
असे आदेश दिले होते .

No comments