आधार .. सोशल .. ला जोडण्याची सर्व
प्रकरणे आता सर्वोच न्यायालयात !
नवी दिल्ली , दि २२ : सोशल मीडिया प्रोफाइल आणि आधार डेटाबेसेला इंटरलिंक करण्यासंबंधीच्या विविध उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर आता सर्वोच न्यायालयात सुनावणी होणार आहे .
सर्वोच न्यायालयाने सर्व प्रलंबित प्रकरणे उच्च न्यायालयात हस्तांतरित केले आहे । सर्वोच न्यायालयात या प्रकरणी जानेवारीत सुनावणी होईल .
तर या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच न्यायालयाने सांगितले कि , सरकार नागरिकांच्या गोपिनीयतेवर नाही . पण गोपीनियतराष्ट्रीय हित आणि सर्वभावमत्वासह संतुलित असले पाहिजे .
सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल सुभाष मेहता न्यायालयात म्हणाले कि ,
कोणताही मध्यस्थ गोपिनीयतेच्या आड दहशदवादी हालचालींना संरक्षण देता येईल , असे म्हणू शकत नाही .
तमिळनाडूकडून उपस्थित राहिलेले अटर्नी जनरल , के . के . वेणुगोपाल यांनी उच्च न्यायालयात प्रलंबित सर्व प्रकरणे सर्वोच न्यायालयात हस्तांतरित करण्यासंबंधीच्या फेसबुक च्या याचिकेचा विरोध केला .
दरम्यान , मागील महिन्यात सर्वोच न्यायालयाने म्हटले होते कि ,
सोशल मीडिया प्रोफाईलला आधार कार्ड जोडण्यासंबंधी लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे .
न्या दिपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंड पीठाने म्हटले होते कि , या वेळी आम्हाला माहित नाही कि , याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकतो कि उच्च न्यायालय .
खंड पीठ या प्रकरणात गुणवत्तेचा विचार करणार नाही ।
सोर्स : दै सम्राट ,
एडिटेड बाय : सचिन डावरे
No comments