कायद्याचंच बोला ! ।।
कायदा मजबूत आहेच , त्याच्या पुढे सारे सामान आहेच . पण त्याची अंमलबजावणी करणारे , विधिमंडळात आपण पाठविलेले लोकप्रतिनिधी आपले नाहीत , त्यांना आपल्या हिताची जान नाही .
हे आपल्याला खालील दिलेल्या आकडेवारीत दिसून येईल .
२०१८ चे भीमा - कोरेगाव दंगल प्रकरण , हे जवलंत उद्धारण आहे . [ मनोहर कुलकर्णी ] उर्फ संभाजी भिडे हे , त्यातील प्रमुख आरोपी असताना , सुद्धा त्यांना अजून अटक झालेली नाही , किव्हा अजून , त्यांच्यावर साधे आरोपपत्र सुद्धा दाखल झालेले नाही ,
नाईलाजाने व , तुमच्या - आमच्या सारख्या कार्यकत्यांच्या पाठपुराव्याच्या रेट्या मुळे ,मागील आठवड्यात न्यालयाने राज्यशासनावर ताशेरे ओढत , मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे व अन्य आरोपींवर ,
भीमा - कोरेगाव दंगल प्रकरणावर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले .
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वारे आहे , येत्या २१ ऑक्टोबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे .निवडणूक काय येणार आणि जाणार , पण यंदाच्या निवडणुकीत तरी ,आपण आपल्या प्रश्नांची जान असणारा , कायद्याचा अभ्यास असणारा ,
कधी त्याला भेटायला गेले [ कामा निमित्त वा असेच ] तर निदान , घोटभरतरी पाणी पाजणारा , लोकप्रतिनिधी [ भावी आमदार ] तिथे विधिमंडळात पाठवावा , जेणे करून तो , आपल्या हिताचे कायदे करून ,
प्रत्क्ष त्याची अंमलबजावणी करेल , किंबहुना आपले स्थानिक प्रश्न तेथे मांडून ,
त्याची चर्चा करून , आपले स्थानिक प्रश्न चुटसरशी सोडवेल असा आमदार निवडून द्यावा .
कुर्ला नेहरूनगर विधानसभा क्षेत्रात , सामान्य कुटुंबात जन्मलेला , स्वकष्ठावर आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण करून , व्यवसायाने वकील असलेले , संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले , एम . आय . एम पक्षाचे , चे
अधिकृत वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण पाठिंबा व्यक्त केलेले ,
तुमचे आमचे सर्वांचे लाडके , स्थानिक उमेदवार ,ऍड । रत्नाकर डावरे , यांच्यात समाजाशी असलेली बांधिलकी जाणवती ,
अश्या या निस्वार्थ उमेदवाराला आपण , निवडून द्याल हाच आत्मविश्वास
# VOTE FOR KITE / VOTE FOR RIGHT .
# VOICE OF KURLA .
No comments