जयभीम माझया बंधू आणि भगिनींनो ,
आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ताच मी माझ्या लेखणीचा नायक करतोय ,कारण मी आणि माझ्या भोवतालचे शेकडो कार्यकर्ते यांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातल्या हालअपेष्ठा मला पाहवत नव्हत्या ,
मन अगदी बेचैन व्हायचे , त्यांना सांभाळणारे कोण , व त्यांना निरोधासारखे वापरणारे कोण , हे दिसावे .
आणि तरीही वादळासारखे सदैव , आंबेड्करीचळवळीसाठी झटत असलेलं त्यांचं अस्तित्व दिसावं , म्हणून हा छोटासा प्रयोग .
तसेच , आंबेडकरी चळवळीशी निगडित , वृत्त पत्रातील नामवंत विचारवंतांचे लेख , आग्रलेख , कथा , चारोळ्या आणि बरेच काही , केवळ प्रोबधानच नव्हे , तर प्रत्यक्ष , संघर्षाची पाश्ववभूमी जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न , इथे केला जाईल .
; संघर्ष : जो निरंतर आहे , मानवाच्या उत्क्रांतीपासून ते क्रांतीपर्यंत .
जे आहे आयुध , मानवाने उभारलेले ..
अश्या या संघर्षाला , लेखणीच्या माध्यमातून येणाऱ्या तरुण पिढी पर्यंत पोहचवण्याचा छोटेखानी प्रामाणिक प्रयत्न .
जाता - जाता इतकेच म्हणेन कि ,
हे हक्क उसिको , जयभीम केहने का !
हे हक्क उसिको जयभीम केहने का ।
जो भिमजी के बतायें रास्ते पार , आजीवन चलेगा ,
दलित पिछडो के अधिकारो के लिये , जो आगे कदम बढायेगा ।
हे हक्क , उसिको जयभीम केहने का ..
माता रमाई नगर मे,
हत्याकांड कारवाने वाले को सजा दिलवाणे ,
जो मेरा विलास घोगरे बनेगा !
मनुस्मृती को राख कारवाने ,
जो मेरा भाई संगारे बनेगा !
हे हक्क , उसी को ..
जय भीम कहने का !
हक्क कि बात , आज मै क्यू कर रहा हू ?
जरा अपने सिने पे हाथ , रखकर सोचो ,
यह मै क्यू , लिख रहा हू ।।
अरे कहा गया था वह , फौलादी सीना ।
जब अपनो ने हि ,
मेरे समाज को तुकडो - तुकडो मे बाट डाला ,
चंद कोडियोकें खातीर ,
मेरे भीम को हि बेच डाला !
दुःख होता था , दर्द होता था ,
जब मै यह सूचत था !
क्या कहू - क्या करू ,
जब कि मै अकेला पड जाता था ।
तुझे कसम हे , मेरे भीम कि ,
अब नही चूप रेहना हे ।
इस जंग मे तुम्हे ,
मेरे कँधे से कँधे मिलाकर चलना हे ,
ताकी आनेवाले कल मे तुम्हे ,
हक्क से , जय भीम केहना हे ।
हक्क से , जय भीम ।।
केहना हे !
तुमचे , लाईक्स , शेर्स आमच्या लेखणीला पाठबळ देत राहील !
विनीत : सचिन डावरे ..
No comments